नागपूर : नागपुरात शनिवारी सकाळी एक भीषण प्रकार घडला. प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने अफरातफरी माजली. क्षणभरात बसमध्ये घबराट पसरली आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डीसीपी झोन-२ कार्यालयाजवळ घडली. नागपूरहून जात असलेल्या या एसटी बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने धूर पसरू लागला. काही क्षणांत प्रवाशांचा जीव घाबरून गेला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि इंजिन बंद केले.
Gold Rate
28 Oct 2025 Gold 24 KT ₹ 1,21,000 /- Gold 22 KT ₹ 1,12,500 /- Silver/ Kg ₹ 1,46,900/- Platinum ₹ 60,000/- Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस थांबताच प्रवाशांनी घाईघाईने बाहेर पळ काढला. काहींनी तर थेट

Nagpur Today

NBC News
FOX 2 Detroit Sports
Raw Story
RadarOnline
Cover Media