नागपूर : शहरातील गंगाबाई घाट रोडवरील ‘एमएच मोटर्स’ या वाहन विक्रेत्या संस्थेने नागरिकांना कमी किमतीत दुचाकी आणि चारचाकी वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमारे २९.८८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे फिरोज हामिद खान पठाण (३०, सुभाननगर), वाहिद आलम (३५, हसनबाग), मोहम्मद सरफराज मोहम्मद शकील (२५, रनाळा) आणि जय कुखे (कॉटन मार्केट) अशी आहेत.

Gold Rate

10 Oct 2025 Gold 24 KT ₹ 1,21,800 /- Gold 22 KT ₹ 1,13,300 /- Silver/ Kg ₹ 1,52,000/- Platinum ₹ 60,000/- Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रजा रियाज खान पठाण (२९, लकडापुल) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एमएच मोटर

See Full Page